05 Dec 2023

५० बालविवाह रोखून दिला शिक्षणाचा उंच झोका!

घर गरिबीने गांजलेले.कमावते हात कमी आणि खाणारे जास्त...अशात मुलगी म्हटले की अनेकांना गळ्याचा फास वाटतो. नेमकी त्यांच्या मनातील हीच भावना बदलून समुपदेशाच्या माध्यमातून किशोरी विकास प्रकल्पाच्या समन्वयक वंदना कसारे यांनी तब्बल पन्नास वालविवाह रोखले. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या शेकडो मुलींनाही त्यांनी पुन्हा शिक्षणाची गोडी लावली.

Donate Now