25 Dec 2024

जळगाव बनाना क्लस्टरमध्ये समाविष्ट केल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांचे भडगावातील शेतकऱ्यांनी मानले आभार

आमच्या भडगांव जिल्हा जळगांव येथील श्री गिरणाकाठ शेतकरी कंपनीचे अध्यक्ष श्री विनोद बोरसे यांना नुकतीच केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराज सिंह चौहान यांना भेटून शेतकरी कंपनीचे काम सांगण्याची संधी मिळाली. सावित्रीबाई फुले मंडळाने १३०००+ छोट्या आणि अत्यल्पभूधारक शेतकरी सभासद असलेल्या ३२ शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांत स्थापन केल्या आहेत. यासाठी आम्हाला नाबार्डचे मार्गदर्शन व सहाय्य लाभले आहे.

Donate Now